Maharashtra: ५८ व्या राज्य जिमनास्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार क्रीडा संकुलाच्या खेळाडूंचा दबदबा

0
34
५८ व्या राज्य जिमनास्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा ,
५८ व्या राज्य जिमनास्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार क्रीडा संकुलाच्या खेळाडूंचा दबदबा.

औरंगाबाद: नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्य स्तरीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेत मुंबई संघातून विलेपार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सुमारे मुलीच्या गटातून १२ पैकी ९ तर मुलांच्या गटात १२ पैकी ८ खेळाडूंचा समावेश होता. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

या स्पर्धेत प्रबोधनकार क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी सुमारे १६ पदके जिकण्याचा विक्रम केला . तर मुलीच्या गटात अनोष्का पाटील , हृतिकाप्रभूदेसाई , नीती दोषी तर मुलांच्या गटात मन कोठारी , निशांत करंदीकर , सार्थक रावुल यांनी डिसेंबर दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेकरिता आपली जागा निच्छित केली . प्रबोधनकार क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक शुभम गिरी , विशाल कटाकडौंड , वंदिता रावल यांचे ही संकुलाचे अध्यक्ष श्री अरविद र. प्रभू ,सचिव श्री. मोहन अ. राणे व समस्त विश्वत यांनी कौतुक केले .https://sindhudurgsamachar.in/kokan-विजयी-चौकार-मारून-केसरकर/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here