
मुंबई I अनुज केसरकर
मुंबई – आधार एकता सामाजिक संस्था दादर आणि दादर फेरीवाले यांच्या वतीने आयोजित साई भंडारा गाळा नंबर सोळा,दादर स्टेशन नजिक केशवसूत उड्डाणंपुलाखाली काल श्रीराम नवमीनिमित्त संपन्न झाला यावेळी विभागातील अनेक फेरीवाल्यांनी, रहिवाशांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. .यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-१५-एप्रिलपर्यंत-संपणार/
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश थोरात, कार्याध्यक्ष महेंद्र राजभोज, संस्थेचे मानद सभासद रवी कदम, संजय पळसकर, दत्ता कदम, संदीप बोराडे, नागेश शिंदे, संजय बोराडे, रवींद्र पांचाळ, प्रशांत वाडकर, प्रसाद रोडे व इतर अनेक संस्थेचे कार्यकर्ते व दादरमधील असंख्य फेरीवाले यावेळी उपस्थित होते.

