Maharashtra: ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर यांचा गौरव !

0
20
मराठी पत्रकार दिन,
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर यांचा गौरव !

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई (विश्वनाथ पंडित)-

मराठी पत्रकार दिनानिमित्त जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र वतीने ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक, सामाजिक कार्यकर्ते अनंत आंगचेकर यांचा पत्रकारतेतील प्रदीर्घ कार्याबद्दल मिरा – भाईंदर -वसई पोलीस युनिट नं.१ चे डी.एस.पी.श्री. प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन एका सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सत्कार करण्यात आला.

यावेळी समारंभाचे अध्यक्ष पत्रकार प्रा. हेमंत सामंत यांनी आंगचेकर यांच्या सहा दशकातील प्रदीर्घ सामाजिक व पत्रकारितेतील कार्याची माहिती व महती सांगून आ़ंगचेकर यांच्या कार्याचा गौरव केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-रेल्वेमंत्र्यांची-भेट-घ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here