Maharashtra : नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
30
नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १० : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज  (१० जाने) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-न-प-तर्फे-भिती/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here