Maharashtra: पत्रकारिता कोश – 2023 चा  प्रकाशनासाठी नावांचे संग्रह

3
381
पत्रकारिता कोश

मुंबई- भारतातील पहिल्या मीडिया डायरेक्टरी पत्रकारिता कोशची लिम्का बुक ऑफ रॅकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या पहिल्या पत्रकारिता कोश 23 वें अंकाच्या प्रकाशनांसाठी मुंबई व देशांतील इतर क्षेत्रांमधील प्रकाशित होणान्या विविध भाषांचे समाचारपत्र – पत्रिका, समाचार चैनल, वेबसाइट्स, इत्यादीमधून कार्यरत लेखक – पत्रकार , कवि – साहित्यकार, स्वतंत्र पत्रकार,प्रेस फोटोग्राफर, टीवी कैमरामैन , प्रेस संघठना ,फीचर एजेंसी,पत्रकारिता प्रशिक्षण संस्था, इत्यादीचे नाव व पत्ते संग्रहीत करायचे कार्य जोमाने चालू आहे. कमीत कमी 700 पानांच्या या बहुपयोगी पत्रिकेचे प्रकाशन एप्रील, 2023 मध्ये होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मयत-पत्रकार-शशिकांत-वार/

सर्व संबंधितांना विनंती आहे की, त्यांनी आपण व आपले समाचारपत्र ,पत्रिका , चैनल इत्यादीचा संपूर्ण माहिती संपादक, पत्रकारिता कोश, भारत पब्लिकेशन, प्लॉट नं. 6-F-1, पहिला माला, शिवाजी नगर, हिन्दुस्थान को-ऑप. बैंक लि. च्या समोर, गोवंडी, मुंबई-400 043. पत्यावर अथवा ईमेल पत्ता- aaftaby2k@gmail.com वर दिनांक 28 फेब्रुआरी, 2023 पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्वांचा समावेश ह्या पत्रिकेमधून नवीन संस्करण मध्ये सामिल केले जाईल. अधिक माहितीसाठी मोबाइल नं. 9224169416 / 9820120912 / 9769952135 वर संपर्क करा

3 COMMENTS

  1. भारत की प्रथम मीडिया डायरेक्टरी “पत्रकारिता कोश”लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स में दर्ज बहुपयोगी पत्रिका है। पत्रकारों के सम्पर्क के लिए बहुउपयोगी है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here