प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर झळकवत घटनाबाह्य राज्य सरकारच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करताना आमदार आदित्य ठाकरे,त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक व महाविकास आघाडीचे इतर आमदार https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शेतकरी-संकटात-पण-काही-टो/