⭐हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयांवर आणि इतर प्रमुख ठिकाणांवर ईडीची कारवाई
मुंबई- प्रवर्तन निर्देशालय खाताच्या वतीने मुंबई शहरात मोठी कारवाई सुरु झाली असून आज प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयांवर आणि इतर प्रमुख ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. उद्योगधंद्यांच्या विषयी आर्थिक समीकरण अपूर्ण असून आयकर खात्याने त्यांच्या आर्थिक उलाढालीबाबत व व्यवहाराबाबत चढउतार झाल्याचा ठपका ठेवला होता. त्याअंतर्गत ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईने मुंबईच्या उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लोकसभा-निवडणुक-पूर्वपी/
निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी १९७८ मध्ये हिरानंदानी ग्रुपची स्थापना केली. याचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. या उद्योगग्रुपच्या वतीने भारतात रिअल इस्टेट डेव्हलप केल्या जातात. मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद येथे याचे कार्यालय आहे.