Maharashtra: लोधीवली स्थित संत सेवालाल बापू, हामुलाल महाराज यांच्या मंदिर परिसराला जेष्ठ सेवानिवृत्त मित्र परिवाराची भेट

0
82
लोधीवली महाराज मंदिर परिसराला भेट

मुंबई दि. 25 : जेष्ठ सेवानिवृत्त मित्र परिवार काल आणि आज लोधीवली स्थित संत सेवालाल बापू महाराज, व हामुलाल महाराज यांच्या मंदिर परिसराला भेट दिली. त्याप्रसंगी मंदिराचे पुजारी यांच्या समवेत जेष्ठ सेवानिवृत्त मित्र परिवाराने छायाचित्र घेतले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ग्रामसडक-योजनेअंतर्गत/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here