मुबंई- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल सागरी सेतूमुळे प्रवास अधिक जलद आणि सुखद झाला आहे. अचल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होत आहे. अटल सेतूने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. सात महिन्यांत तब्बल 50 लाख वाहनांनी अटल सेतूवरून प्रवास केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtral-जुनी-कार-स्क्रॅप-करा-आणि/
13 जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा आहे आणि पाण्यावरील सर्वाधिक लांबीचा सेतू म्हणून ओळखला जातो. अटल सेतूच्या लोकार्पणाने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवा आयाम जोडला गेला आहे. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून केला जातो. 13 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून 50 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी अधिक वेगाने जोडतो. त्यामुळे प्रवासाचा 13 जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा आहे आणि पाण्यावरील सर्वाधिक लांबीचा सेतू म्हणून ओळखला जातो. अटल सेतूच्या लोकार्पणाने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवा आयाम जोडला गेला आहे. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून केला जातो.
13 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून 50 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी अधिक वेगाने जोडतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो आणि वाहतुकीची सुसूत्रता वाढते.
[…] नवी दिल्ली – भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम २ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेरसदस्यत्वाचे नोंदणीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते देऊन केले जाईल, अशी माहिती मंगळवारी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने या राज्यांना वगळून ही मोहीम राबवली जाईल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-2-तासांचा-प्रवास-20-मिनि… […]