Maharashtra: जावा येझदीची पुण्यात महाराष्ट्र दिनाची राइड

0
72
जावा येझदी,महाराष्ट्र दिन,
Maharashtra: जावा येझदीची पुण्यात महाराष्ट्र दिनाची राइड
पुणे, 03 मे, 2023: "महाराष्ट्र दिनाचा उत्साह महिलांनी त्यांच्या जावा आणि येझदी मोटरसायकलवर स्वार होत साजरा केला.40 उत्साही महिला आणि पुरुषांनी महाराष्ट्र दिनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. महाराष्ट्राचा पारंपरिक वारसा जपत आणि त्यांच्या जावा आणि येझदी मोटरसायकलींबद्दलचे प्रेम दर्शविण्यासाठी त्यांनी या मोटरसायकलवर स्वार होत पुणे शहरातून एक फेरी घेतली .https://sindhudurgsamachar.in/जावा-येझ्दी-मोटरसायकल्सच/
त्यावेळची काही क्षणचित्रे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here