Maharashtra: दहावी परिक्षेचा निकाल 27 मे रोजी –

0
31
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा आजपासून

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता लागून राहीली होती. राज्यात 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान दहावीची परिक्षा पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी दहावीची परिक्षा दिली. mahresult.nic या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नामांकित-कंपनीचे-बनावट/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here