Maharashtra: फडणवीस यांनी विजयी गुलाल उधळला

0
15
फडणवीस,नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विजयी गुलाल उधळला
फडणवीस यांनी विजयी गुलाल उधळला

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –

नागपूर: विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विजयी गुलाल उधळला आहे. त्यामुळे आता भाजप पक्ष मोठा भाऊ ठरला असून त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. महायुतीने मोठी आघाडी घेतली असून महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-विधानसभा-नि/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here