Maharashtra: राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७५ हजार गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच !

0
48
राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७५ हजार गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच
राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७५ हजार गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच

मुबंई- गोविंदांना राज्य सरकारचे विम्याची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम सरकारने मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शासकीय आदेश काढून राज्य सरकारच्या वतीने गोविंदांना शासकीय विमा कवच देण्यात आले आहे. सरकारकडून अतिरिक्त २५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार असून याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर आता एकूण ७५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भारतीय-रेल्वेमध्ये-२४०/

प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले. या प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. तसेच ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here