Maharashtra: वंदे भारत एक्सप्रेसला अपघात

0
13
वंदे भारत एक्सप्रेसला अपघात

मुंबई- सेंट्रल ते गुजरातच्या गांधीनगर मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 11.15 च्या सुमारास वटवा स्थानकातून मणिनगरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर म्हशींचा कळप आल्याने अपघात झाला. अपघातात इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले: पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ, जेके जयंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here