मुंबई- मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-राऊळवाडा-येथ-2/
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधे, रोगनिदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहेत. याशिवाय, 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील लाखो नागरिकांना यामुळे उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारात वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांनी आघाडी घेतली असून प्रत्येक हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या जात आहेत.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा… […]
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारात वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांनी आघाडी घेतली असून प्रत्येक हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या जात आहेत. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा/ […]
[…] मुंबई- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा… […]
[…] कोल्हापूर- कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी आगामी काळात अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा… […]