Maharrashtra: आर्थिक मदतीचे आवाहन

0
98
आर्थिक मदतीचे आवाहन
सरंबळ येथील घरातील कमवता मुलगा अपघातात दगावल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी- रूपेश पावसकर -

सिद्धेश श्रीराम भट , वय 28 मूळगाव – मावळंगे, रत्नागिरी ,राहणार – डोंबिवली

यांच्या दोन्ही किडन्या 90 % फेल आणि आकुंचन झाल्या असून त्यांना सध्या दर आठवड्याला 3 वेळा डायलिसीस ( किडनी ट्रान्सप्लांट होईपर्यंत ) आणि लवकरात लवकर किडनी ट्रान्सप्लांट असे उपचार सुचवण्यात आले आहेत. सध्या बेथेनी हॉस्पिटल, ठाणे येथे त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. त्या साठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.सध्या त्याला दर महिन्याला किमान 35 हजार रुपये वैद्यकीय उपचारासाठी किडनी डोनर उपलब्ध होईपर्यंत लागणार आहेत. शिवाय जेव्हा किडनी डोनर उपलब्ध होईल तेव्हा ऑपरेशनसाठी मोठ्या रकमेची गरज लागणार आहे . https://sindhudurgsamachar.in/maharashtra-obc-sebc-आणि-ews-संवर्गातील-मुलींन/

अश्या वेळी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या सोबत उभे राहून त्याला सढळ हस्ताने मदत करावी ही विनंती .आणि त्याला जीवनदान देण्याच्या पुण्यकार्यात हातभार लावावा ही कळकळीची विनंती. मदती साठी अकॉउंट डिटेल खालील प्रमाणे आहेत .आपणास जितकी शक्य होईल तितकी मदत करावी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा मेसेज पाठवून मदतीसाठी आवाहन करावे ही विनंती . Bank Name : केनरा बँक (CANRA BANK) Account Holder : श्रीराम प्रभाकर भट अकाउंट नंबर : 0226101103170 IFSC Code : CNRB0000202 Branch :डोंबिवली (पूर्व) Gpay No. – 9860448693 त्यांना मदतीसाठी एनजीओ अथवा अन्य माहिती देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता मो . 97690 58927 . आपणास या मेसेमध्ये गुगल पे फोन नंबर देखिल दिला आहे तरी फूल न फूलाची पाकळी शक्य असेल ती मदत करावी अशी नम्र विनंती त्याशिवाय त्यांच्या ट्रीटमेंटसाठी अन्य कोणत्याही NGO मार्फत मदत मिळणे शक्य असल्यास संपर्क करावा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here