MHT CET चा निकाल 15 सप्टेंबरला लागण्याची शक्यता

0
60

MHT CET 2022 ला घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राने PCM आणि PCB या दोन्ही गटांसाठी MHT CET 2022 ची उत्तरपत्रिका काल जाहिर करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका बघण्यासाठी उमेदवाराने या अधिकृत वेबसाइट- cetcell.mahacet.org जावे.या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार आपली उत्तरपत्रिका तपासू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. सीईटी सेल (CET CELL ) ने उत्तरपत्रिका तसेच प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांची रिस्पांस शीट वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here