Ratnagiri: कोकण रेल्वे मार्गावर आणखीन दोन साप्ताहिक हिवाळी स्पेशल गाड्या धावणार

0
47
कोकण रेल्वे ,
चार रेल्वे स्थानकांकडून तब्बल २३ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेचा विक्रमी आर्थिक टप्पा

रत्नागिरी- कोकण मार्गावर ख्रिसमससह नववर्षे स्वागतासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने आणखी २ गाड्या हिवाळी स्पेशल साप्ताहिक चालवण्यात येणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurgडॉ-राधा-कृष्ण-वेतोरकर-या/

उधना- मंगळूर साप्ताहिक स्पेशल २० डिसेंबरपासून तर अहमदाबाद- करमाळी २१ डिसेंबरपासून उधना- धावणार आहेत. वसईमार्गे धावणाऱ्या दोन्ही गाड्यांचे रविवारपासून आरक्षणही खुले झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here