Ratnagiri: पंढरीनाथ आंबेरकरच्या जामीन अर्जावर २० मार्च रोजी सुनावणी

0
23
पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरच्या जामिन अर्जावर आता २० मार्च रोजी सुनावणी
पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरच्या जामिन अर्जावर आता २० मार्च रोजी सुनावणी

रत्नागिरी- पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरच्या जामिन अर्जावर आता २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बारावीच्या-परीक्षेच्य/

बुधवारी आंबेरकरच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार होती . त्यावेळी आंबेरकरच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी पत्रकांराच्या मागणी आणि दबावामुळे पोलिसांनी आंबेरकरवर भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले . दरम्यान , बुधवारी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पंढरीनाथच्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यासाठी सोमवार २० मार्च रोजीची तारीख दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here