Sindhudurg: लोकराज्य मंचतर्फे पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांचे स्वागत

0
24
लोकराज्य मंचतर्फे पोलिस महानिरीक्षकांचे स्वागत
लोकराज्य मंचतर्फे पोलिस महानिरीक्षकांचे स्वागत

वेंगुर्ला प्रतिनिधी- लोकराज्य मंचाचे मुख्यप्रमुख डॉ.श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांचे तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांचे वृक्ष देऊन वेंगुर्ल नगरीत स्वागत केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मदर-तेरेसा-स्कूलमध्ये-प/

डॉ.गावडे यांनी मंचच्या कार्याची माहिती दिली. पोलिस व सामान्य माणूस यात समन्वयक म्हणून आपण काम करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. यावेळी मंच प्रमुख जयराम वायंगणकरमंच उपप्रमुख राजेश परब उपस्थित होते.

फोटोओळी – कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांना श्रीनिवास गावडे यांनी लोकराज्य मंचची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here