वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला हायस्कूलच्या १९८४ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सागरेश्वर किनारी असलेल्या दर्याराजा बीच रिसॉर्टवर उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर दिवंगत मित्र तसेच शिक्षिका शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी बीचवर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तब्बल ३८ वर्षांनी पुन्हा दुसरे स्नेहसंमेलन घेण्यात आले. यात बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-हायस्कूलच्य/
फोटोओळी – माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनावेळी १९८४ सालचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

