Sindhudurg: वेंगुर्ल्यात सावरकर सन्मान यात्रेला उत्स्र्फूत प्रतिसाद

0
77
सावरकर सन्मानयात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे प्रतिनिधी व सावरकर प्रेमी.
सावरकर सन्मानयात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे प्रतिनिधी व सावरकर प्रेमी.

वेंगुर्ला प्रतिनिधी- हिदू धर्माभिमानी मंडळींतर्फे आज वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या सावरकर सन्मान यात्रेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो सावरकर प्रेमींनी यात सहभागी होत ही सावरकर सन्मान यात्रा यशस्वी केली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-निबंध-स्प/

सावरकर सन्मानयात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे प्रतिनिधी व सावरकर प्रेमी. 

या यात्रेची सुरुवात येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथून झाली. शिरोडा नाकादाभोली नाकाबाजारपेठमारुती स्टॉप मार्गे येऊन पुन्हा रामेश्वर मंदिर येथे या यात्रेची सांगता झाली. या यात्रेत विश्व हिदू परिषदहिदू जनजागरण समितीराष्ट्रीय स्वयंसेवक संघवारकरी सांप्रदायिकनरेंद्र महाराज अनुयायी आणि सावरकर प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यात्रेदरम्यानदेशाचा सन्मान सावरकरदेशाचा अभिमान सावरकरत्यागाचा आदर्श सावरकरमातृभूमी पुजक सावरकरक्रांतीचा उद्घोष सावरकरप्राणाची तळमळ सावरकरजयोस्तुतेचा जयघोष सावरकर अशा घोषणा देण्यात आल्या. या यात्रेच्या सांगतेनंतर ह.भ.प.संदिप बुवा माणके (पुणे) यांचे हिदू धर्माभिमानी सावरकर‘ यावरील कीर्तनाला प्रारंभ झाला.

फोटोओळी – सावरकर सन्मानयात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे प्रतिनिधी व सावरकर प्रेमी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here