Sindhudurg: सुखटणवाडी येथे दशावतारी नाट्यप्रयोग

0
56
प.पू. नामदेव महाराज यांच्या ९५ व्या जयंती उत्सवा निमित्त संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग
प.पू. नामदेव महाराज यांच्या ९५ व्या जयंती उत्सवा निमित्त संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग

वेंगुर्ला प्रतिनिधी-

दीपावलीचे औचित्य साधून उभादांडा-सुखटणवाडी ग्रामस्थांच्यावतीने बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री देव ब्राह्मण देवस्थान, सुखटणवाडी येथे चेंदवणकर-गोरे पारंपारीक दशावतार नाट्यमंडळाचा ‘शिवशक्ती वेताळ‘ हा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग  होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-बॉलिवूडचा-लोकप्/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here