आंदुर्ले– आंदुर्ले मुणगी केळूस मोबार रस्ता प्र.जि.मा. 44 कि. मी. 14/500 मध्ये रांजणकरवाडी येथील लहान पुलाचे बांधकामला बुधवार दिनांक २९मार्च २०२३ रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गरवारे-मध्ये-दि-वि-गोखल/
त्यामुळे काही दिवस कुडाळ आंदुर्ले मार्गे केळूस मोबार, कालवीबंदर बससेवा पर्यायी मार्ग निघे पर्यंत आंदुर्लेपिंपळ पर्यंत येण्याची शक्यता आहे. तरी याची सर्वग्रामस्थांनी नोंद घ्यावी तसेच पुलाच्या बांधकाम शुभारंभला उपस्थित रहावे असे ग्रामपंचायत केळूस यांनी कळविले आहे.