Sindhudurg: आंदुर्ले ग्रामपंचायत येथील दशावतार नाट्य प्रयोग रद्द

1
189
दशावतार ,
आंदुर्ले ग्रामपंचायत येथील दशावतार नाट्य प्रयोग रद्द

आंदुर्ले– १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आंदुर्ले ग्रामपंचायत येथे सादर होणारा दशावतार नाट्य प्रयोग रद्द करण्यात आला आहे. आंदुर्ले ग्रामपंचायत माजी सदस्यां. श्रीमती. प्रमोदिनी मेस्त्री.यांचे आज दिनाक ३०/4/2023 रोजी सकाळी अल्पशः आजाराने दुखःद निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-दिनापासून-ज/

आंदुर्ले ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांनी श्रीम.मेस्त्री मॅडम यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना….!!! करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.

1 COMMENT

  1. […] देवगड -शिरगांव हायस्कुलच्या मैदानावर ओम गणेश क्रीडा मंडळ आयोजित दिवस- रात्र प्रकाश झोतामध्ये शूटिंगबॉल स्पर्धा पार् पडल्या.या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर,व सांगली जिल्ह्यातील 14 नामवंत संघानी भाग घेतला होता. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंदुर्ले-ग्रामपंचायत-… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here