Sindhudurg: आचरा येथे शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम

3
257
आचरा येथे शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम

मालवण: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार १९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला.याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-येथे-मदर-तेरे/

त्यावेळेस शिवरायांना घडवणारी आई जिजाबाई यांचे विचार कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यानंद परब यांनी मांडले. तसेच महिला एकत्र येऊन त्यांच्यामधील एकोपा वाढण्यासाठी गेली चार वर्ष आमदार वैभव नाईक यांच्यामाध्यमातून आचरा विभागात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्याच्या संकल्पनेमुळे महिलांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.

यावेळी महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गांवकर, भारती परब, मिताली कोरगांवकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर,सुवर्णलता पांगे, सुनीता गांवकर, गीता गांवकर विभाग प्रमुख समिर लब्दे,विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गांवकरउपस्थित होते.

   

3 COMMENTS

  1. […] ओरोस येथे भव्य दिव्य असे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले असून आज त्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आचरा-येथे-शिवसेनेच्या… […]

  2. […] ओरोस येथे भव्य दिव्य असे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले असून आज त्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आचरा-येथे-शिवसेनेच्या… […]

  3. […] मुंबई: केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आचरा-येथे-शिवसेनेच्या… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here