प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
शिरवल – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. रमण बाणे, श्री. मंदार सावंत, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वनक्षेत्रापाल-आंबोली-व/


