Sindhudurg: उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार (2019) प्रजासत्ताक दिनी देण्यात येणार

0
53
उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार (2019) प्रजासत्ताक दिनी देण्यात येणार

उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार 2019 जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद शं. दामले यांनी दिली.

पुरस्कार विजेत्या उद्योजकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  • *प्रथम पुरस्कार संजीव शशिकांत कर्पे, संचालक मे. नाटिव्ह कोनबॅक बांबू प्रोडक्स प्रा. लि. प्लॉट नं.बी-09,एम.आय.डि.सी.कुडाळ यांना देण्यात आला आहे. प्रथम पुरस्काराचे स्वरुप शाल व श्रीफळ व रोख रु. 15,000 असे आहे.
  • *व्दितीय पुरस्कार प्रो.प्रा संगीता केशव प्रभूशिरोडकर, संचालक मे.तेज शिरोडकर उद्योग प्लॉट नं.एच-163, एम.आय.डि.सी. कुडाळ यांना देण्यात आला आहे.व्दितीय पुरस्काराचे स्वरुप शाल व श्रीफळ व रोख 10,000 असे आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-लक्ष्मीवाडीतील-गॅस-साठ/
  • उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार 2019 च्या पुरस्कारांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here