वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी एडवर्ड उर्फ शानू कैतान फर्नांडीस (३१) याचे १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, विवाहीत बहिणी असा परिवार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-हॉस्पिटल-नाक/


