कुडाळ– कुडाळ एस.के.पाटिल शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित माड्याची वाडी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी हायस्कूल परीसरामध्ये फुलांची बाग व पालेभाजी बाग तयार केली आहे. ttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-यंदाचा-राजहंस-पुरस्का/
तसेच मेणबत्त्या, टेबल, नारळ सोलणी यंत्र, सुपारी सोलणी यंत्र, पत्रावळ बनविणे, इतर शेती अवजारे बनविली आहेत. या कामी संस्थाचालक व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


