Sindhudurg: कणकवलीत गडनदी व जानवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

0
59
कणकवली, गडनदी ,व जानवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
कणकवलीत गडनदी व जानवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

सतर्कता बाळगण्याचे तहसीलदार आर. जे .पवार यांचे आवाहन

कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील गडनदी व जानवली नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वायरी-जाधववाडीत-घरा-घरा/

संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच पाणी आलेल्या मोरी, नाले आधी ठिकाणातून वाहने घालू नये किंवा चालत जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन कणकवली तहसीलदार
आर. जे. पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here