कुडाळ तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया
नेरूळ वाघोसेवाडी ग्रामस्थांचा या मतदानावर १००% बहिष्कार
कुडाळ प्रतिनिधी:- तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकूण ६५.७३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती कुडाळ तहसीलदार यांनी दिली आहे.एकूण ६१०२७ मतदारांनी मतदान केले, त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३२,१९६ एवढी असुन २८८३१ महिला मतदार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurgवेंगुर्ले-तालूक्यात-४६/
कुडाळ तालुक्यात एकूण 54 ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक झाली आहे. मात्र नेरूर देवूळवाडी ग्रामपंचायत च्या हद्दीतील नेरूर वाघोसे वाडीने या निवडणूकीत बहिष्कार जाहीर केला होता त्या निर्णयावर ग्रामस्त ठाम राहीले असून गावाच्या तुलनेत ६० टक्केच मतदान झाल्याचे समजत