Sindhudurg: खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गातील धरणांचे सर्वेक्षण आणि विंधन विवरयांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

4
445
सिंधुदुर्गातील धरणांचे सर्वेक्षण आणि विंधन विवरयांसाठी निधी मंजूर
सिंधुदुर्गातील धरणांचे सर्वेक्षण आणि विंधन विवरयांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

कामे मंजूर केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी मानले आभार

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ -खासदार विनायक राउत,आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणाच्या कामांचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे या कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राज्याच्या-अर्थसंकल्प/
मंजूर करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे आहेत.

ल.पा.यो. पोखरण ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे २७ लाख ९९ हजार,
ल.पा.यो. कडावल (राईकांडा) ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ५२ हजार,
ल.पा.यो. हरकुळ बु. (मोजे तलाव) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २७ लाख ५० हजार,
ल.पा.यो. हरकुळ (खुर्द) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ४६ हजार,
ल.पा.यो. विठ्ठलादेवी (पटवणेवाडी) ता. देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २६ लाख ७१ हजार,
ल.पा.यो. भिरवंडे (हेल्याचे सखल) ता.कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ८८ हजार,
ल.पा.यो. शिरगाव (निमीतवाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ५६ हजार,
ल.पा.यो. बिडवाडी (गणेशकोड) ता.कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ३३ हजार,
ल.पा.यो. आंबेरी ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १९ लाख ०२ हजार,
ल.पा.यो. नेले ता. वैभववाडी या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २९ लाख ४५ हजार,
ल.पा.यो. शिरवली (महादेववाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २८ लाख ४६ हजार,
ल.पा.यो. साळशी (तळीचे सखल) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ०१ हजार,
ल.पा.यो. कडावल (ठाकरटेंब) ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २४ लाख ८५ हजार,
ल.पा.यो. साळशी (देवानेवाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २१ लाख ३२ हजार,
ल.पा.यो. करंजे (पिंपळाचीवाडी) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करून विधन विवरे घेणे २० लाख ९० हजार,
ल.पा.यो. तळवडे (ओळीचे सखल) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २० लाख ५९ हजार,
ल.पा.यो. गिरगाव ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे २० लाख ०८ हजार,
ल.पा.यो. देवली नवागर ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १९ लाख २४ हजार,
ल.पा.यो. आंगणेवाडी (मोडनझरा) ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १७ लाख ९५ हजार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती सतीश सावंत यांनी दिली.

4 COMMENTS

  1. […] सावंतवाडी -: एस एम पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे माजगाव सिंधुदुर्ग तसेच माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त उद्या सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत माजगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबिराचा लाभ ग्रामस्थानी घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. अर्चना सावंत यांनी केले आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-विनायक-राऊत-आ-वैभव-न… […]

  2. […] रत्नागिरी : राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांना 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आता अजून वाढताना दिसत आहेत.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-विनायक-राऊत-आ-वैभव-न… […]

  3. […] मुंबई- सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींना स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दिव्यांगांच्या सेवेत स्वतःला झोकून देत राष्ट्रीय पातळीवर अविरत कार्यरत असलेल्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांचा त्यांच्या या भरीव कार्यानिमित्त नुकताच ‘स्व. सुषमा स्वराज पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महिला मोर्चा वसई-विरार शहर जिल्हा यांच्यावतीने नुकताच नालासोपारा येथे वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-विनायक-राऊत-आ-वैभव-न… […]

  4. […] मुंबई- सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींना स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दिव्यांगांच्या सेवेत स्वतःला झोकून देत राष्ट्रीय पातळीवर अविरत कार्यरत असलेल्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांचा त्यांच्या या भरीव कार्यानिमित्त नुकताच ‘स्व. सुषमा स्वराज पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महिला मोर्चा वसई-विरार शहर जिल्हा यांच्यावतीने नुकताच नालासोपारा येथे वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-विनायक-राऊत-आ-वैभव-न… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here