Sindhudurg: खुल्या कथा लेखन स्पर्धेत कणकवलीच्या अमृता दळवी प्रथम

0
77

वेंगुर्ला प्रतिनिधी- पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. सलग तिस-यावर्षी घेतलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- अमृता अरविद दळवी (कणकवली), द्वितीय- सचिन अनिल मणेरीकर (दोडामार्ग), तृतीय- प्रसाद अनंत खानोलकर (पिगुळी), चतुर्थ- प्रितम श्रीपाद ओगले (वेंगुर्ला), पाचवा- प्रज्ञा अशोक काकतकर (कुडाळ), सहावा-प्रदिप केळुसकर (कुडाळ) यांचा समावेश आहे.   https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-नगरपरिषदेच्

या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब, महेश बोवलेकर व प्राजक्ता आपटे यांनी केले. या स्पर्धेतील १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रक्कमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/sinbdhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-क/

फोटो – अमृता दळवीसचिन मणेरीकरप्रसाद खानोलकरप्रितम ओगलेप्रज्ञा काकतकरप्रदिप केळुसकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here