Home टॉप 5 Sindhudurg: डायल ११२ संपर्काचे वाढते प्रमाण,वर्षात मदतीसाठी अडीच हजार जणांचा कॉल
- ओरोस :तुम्हाला अचानक काही अडचण आली, तुमच्यावर गंभीर प्रसंग ओढविण्याची शक्यता आहे, तर घाबरू नका, तुमच्या मदतीला आहे ‘डायल ११२’ हा क्रमांक. तत्काळ मदत मिळण्याच्या हेतूने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे गेल्यावर्षी जिल्ह्यातून विविध प्रकारचे एकूण २ हजार ४६८ कॉल्स आले. शंभर टक्के या कॉलची खात्री करून अनेकांना मदत करण्यात आली, तर काहींचे प्राण वाचविण्यात आल्याचे पुढे आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मयत-पत्रकार-शशिकांत-वार/
- तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ त्या व्यक्तीचे लोकेशन मिळते. त्यानंतर पोलिसांची एक टीम दहाव्या मिनिटाला घटनास्थळी दाखल होऊन, त्या पीडिताला मदत करते.
[…] […]