वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला तर्फे घेतलेल्या दोन दिवशीय तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला तालुक्यातील शाळांसहीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धांसोबतच घेतलेल्या ज्ञानी मी होणार या स्पर्धेत लहान गटात वजराट पिपळाचे भरड यांनी तर मोठ्या गटात परबवाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/sindhudrg-राष्ट्रीय-सेवा-योजना-नि/
स्पर्धेमधील प्रत्येक गटातील अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक पुढीलप्रमाणे-लहानगट-पहिली ते पाचवी-५० मीटर धावणे-मुलगे-ओंकार चव्हाण (परुळे नं.३), पार्थ चव्हाण (म्हापण नं.१), मुली-वैष्णवी नाईक (वेतोरे नं.१), वैधवी परब (तुळस-गिरोबा), १०० मीटर धावणे-मुलगे-नारायण नाईक (केरवाडा), साबाजी पडवेकर (वजराट नं.१), मुली-अवनी हरमलकर (वेतोरे नं.१), अवनी बटा (केरवाडा), ५० बाय ४ रिले-मुलगे-वेतोरे नं.१, वजराट नं.१, मुली-वेतोरे नं.१, शिरोडा नं.१, उंचउडी-मुलगे-धनंजय केरकर (उभादांडा नं.१), ओंकार चव्हाण (परुळे नं.३), मुली-मानसी परब (मठ नं.२), निधी रावले (कोचरे मायने), लांबउडी-विष्णू नाईक (पेंडुर-नाईकवाडा), निलेश भोने (उभादांडा नं.१), मुली-मान्यता पेडणेकर (वेंगुर्ला नं.३), दिशा धर्णे (आडेली नं.१), कबड्डी-मुलगे-तुळस, वेंगुर्ला, मुली-म्हापण, वेंगुर्ला, खो-खो-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-तुळस, म्हापण, ज्ञानी मी होणार-वजराट पिपळाचे भरड, वेंगुर्ला नं.३, समुहगान – तुळस-वेताळ, वेंगुर्ला, समुहनृत्य-वेंगुर्ला, तुळस,
मोठा गट-सहावी ते आठवी-१०० मीटर धावणे-मुलगे-चिन्मय मडवळ (परुळे नं.३), संतोष नाईक (तुळस-जैतिर), मुली-प्रांजल हुले (दाभोस), इंदुजा पेडणेकर (उभादांडा नं.३), २०० मीटर धावणे-मुलगे-महादेव राऊळ (आसोली), शांताराम हुले (परुळे-कुशेवाडा), मुली-प्रांजल हुले (दाभोस), तन्मयी पावणोजी (होडावडे नं.१), १०० बाय ४ रिले-मुलगे-परुळे नं.३, भोगवे नं.१, वेंगुर्ला नं.४, मुली-होडावडे नं.१, उभादांडा नं.३, उंचउडी-मुलगे-वासुदेव तुळसकर (तुळस जैतिर), योगांत होडावडेकर (मठ नं.२), मुली-प्राप्ती डिचोलकर (केपादेवी शाळा), मानसी परब (वजराट नं.१), लांबउडी-मुलगे-यश आरोलकर (प्रताप पंडित), पार्थ म्हापणकर (आडेली खुटवळ), मुली-प्राप्ती डिचोलकर (केपादेवी), श्रेया मुंडये (परुळे-शेळपी), गोळा फेक-मांगल्य मेतर (प्रताप पंडित), पार्थ म्हापणकर (आडेली-खुटवळ), मुली-पूर्वा ताम्हणकर (म्हापण-खवणे), कोमल परब (मठ-कणकेवाडी), कबड्डी-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-वेंगुर्ला, तुळस, खो-खो-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-म्हापण, तुळस, ज्ञानी मी होणार-परबवाडा शाळा, वजराट नं.१, समुहगान-तुळस, म्हापण, समुहनृत्य- तुळस, वेंगुर्ला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
फोटोओळी – वैयक्तिक गटातील विजेत्यांना शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.