Sindhudurg: दोन दिवसांत नवीन पोलीस इमारत बांधकाम संदर्भात प्रस्ताव सादर करा -ना.रविंद्र चव्हाण

0
30

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण माणगाव दौऱ्यावर असताना अचानक माणगाव पोलीस दुरक्षेत्राला भेट घेत इमारतीची पाहणी करत पोलिसांचे समस्या जाणून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम अभियंता सौ.अनामिक जाधव मॅडम व डीवायसपी डॉ.साळुखे मॅडम एकत्र बसून नवीन इमारत बांधकाम संदर्भात प्रस्ताव तयार करा. दोन दिवसांत अहवाल माझ्याकडे सादर करा. लवकरात लवकरच उच्च स्तरीय प्रस्ताव कसा मंजूर करता येईल. काम लवकरच सुरू करण्यात येईल. असे पालकमंत्री यांनी ग्वाही दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पश्चिम-घाट-संवेदनशील-क्/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here