Sindhudurg : निबंध स्पर्धेत कुडाळचे विजय ठाकूर प्रथम

3
276
निबंध स्पर्धेत कुडाळचे विजय ठाकूर प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत कुडाळ येथील विजय राघव ठाकूर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरीपुणेमुंबईकोल्हापूरजळगाव या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते.

या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मालवण येथील नागेश रघुनाथ कदम तर तृतीय क्रमांक संजय तांबे (फोंडाघाट) व मयूर संपत तायडे (जळगाव) यांना विभागून देण्यात आला. निबंध स्पर्धेचे परीक्षण शिरोडा हायस्कूलचे निवृत्त शिक्षक पी.एस.कौलापूरे यांनी केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये सांगलीचे प्रसिद्ध साहित्यिक व कवी  आनंद हरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृंदा कांबळी, संजय घोगळे, संजय पाटील, प्रा. आनंद बांदेकर, रवी परब, प्रितम ओगले, महेश राऊळ उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-गो-ग्रीन-योजनेचा-लाभ-घेण/

फोटोओळी – प्रसिद्ध साहित्यीक व कवी आनंद हरी व वृंदा कांबळी यांच्या हस्ते विजय ठाकूर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.

3 COMMENTS

  1. […] त्यानंतर सांगलीहून आलेले कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या  कवीसंमेलनात सिंधुदुर्गातील बारा कवींचा सहभाग होता. विठ्ठल कदम, सुधाकर ठाकूर, सरिता पवार, स्नेहा राणे, श्वेतल परब, विनय सौदागर, कल्पना बांदेकर, मनोहर परब, प्रमोद कोयंडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी आनंदहरी यांनी आपल्या दोन कविता सादर केल्या. कविता ही आतून येते. कवितेची मुळ खोलवर गेलेली असतात. कवितेने आतून यावे व वाचकांच्या मनाला भिडावे.  वेदनेतून कविता निर्माण झाली पाहिजे. भोवतालचे वास्तव कवितेत आले पाहिजे असे सांगितले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-निबंध-स्पर्धेत-कुडाळच… […]

  2. […] त्यानंतर सांगलीहून आलेले कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या  कवीसंमेलनात सिंधुदुर्गातील बारा कवींचा सहभाग होता. विठ्ठल कदम, सुधाकर ठाकूर, सरिता पवार, स्नेहा राणे, श्वेतल परब, विनय सौदागर, कल्पना बांदेकर, मनोहर परब, प्रमोद कोयंडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी आनंदहरी यांनी आपल्या दोन कविता सादर केल्या. कविता ही आतून येते. कवितेची मुळ खोलवर गेलेली असतात. कवितेने आतून यावे व वाचकांच्या मनाला भिडावे.  वेदनेतून कविता निर्माण झाली पाहिजे. भोवतालचे वास्तव कवितेत आले पाहिजे असे सांगितले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-निबंध-स्पर्धेत-कुडाळच… […]

  3. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचा ८२ वा वाढदिवस वेंगुर्ला शहर राष्ट्रवादीतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेले खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नविन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट दोन बोर्ड राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा कनयाळकर यांच्याकडे प्रदान केले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-निबंध-स्पर्धेत-कुडाळचे/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here