प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कुडाळ_ पिंगुळी देऊळवाडी येथील अक्षय विजय धुरी या युवकाचे दुःखद निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत धुरी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, मिलिंद परब,कपिल म्हापसेकर ,चेतन राणे ,रुपेश धुरी उपस्थित होते.ttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबईतल्या-सुप्रसिद्ध/

