आंदुर्ले गावचे सुपूत्र आणि प्रसिध्द दशावतार नाट्य कलावंत ,एस टी महामंडळाचे कर्मचारी श्री. मनोहर वालावलकर यांच्या आईचे आज निधन झाले.श्री. मनोहर वालावलकर यांच्या आई सरस्वती गणपत वालावलकर.(७०) मु. पो.आंदुर्ले यांचे १२/१०/२०२२ रोजी आकस्मित दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे. त्या हरहुनरी दशावतार नाट्यकलावंत एस टी कर्मचारी वेंगुर्ला डेपो श्री मनोहर गणपत वालावलकर याच्या मातोश्री होत.

