वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजप व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंभू मंगल कार्यालय (मठ) येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिदू शस्त्रक्रिया शिबिराचा १०० जणांनी लाभ घेतला. उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सारस्वत-समाजातर्फे-अतु/
यावेळी सरपंच रुपाली नाईक, नेत्रचिकित्सा अधिकारी आर.बी.तेली, सदस्य संतोष वायंगणकर, शमिका धुरी, भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, स्मिता दामले, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, महादेव गावडे, अजित नाईक, प्रणव वायंगणकर, दशरथ गडेकर, विजय बोवलेकर, अनिल तेंडोलकर, उमेश धुरी, महेश धुरी, प्रशांत बोवलेकर, नितिश कांबळी, सुरेश धुरी, स्वप्निल धुरी, लक्ष्मी परब, प्रकाश मोबारकर, कविता घोलेकर, नारायण सावंत, समिर नाईक, प्रसाद मठकर, पपू मठकर, कानू गावडे, सुकन्या तेंडोलकर, सुनिल गावडे, जगन्नाथ धुरी, रविद्र खानोलकर उपस्थित होते.
फोटोओळी-नेत्रचिकित्सा अधिकारी आर.बी.तेली यांन रुग्णांची तपासणी केली.