पडवे मेडिकल कॉलेज व माजगाव ग्रामपंचायत यांचा पुढाकार
सावंतवाडी -: एस एम पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे माजगाव सिंधुदुर्ग तसेच माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त उद्या सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत माजगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबिराचा लाभ ग्रामस्थानी घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. अर्चना सावंत यांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खा-विनायक-राऊत-आ-वैभव-नाई/


