मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा आरोप
सावंतवाडी -: संस्थानकालीन मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरु असलेले निकृष्ट पद्धतीने सुरु असून कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरही उपस्थित राहत नाहीत त्यामुळे ते काम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे. अधिकाऱ्यानी स्वतः उपस्थित राहून हे काम निविदे मध्ये समाविष्ट पद्धतीने करुन घ्यावे अन्यथा काम बंद पाडू असा इशाराही मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-संत-राऊळ-महाराज-महाविद्-3/


