प्रतिनिधी - पांडूशेठ साठम
सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख, कणकवलीचे नगरसेवक तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा वाढदिवस आज आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव स्थळी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आ. वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर यांनी केक भरवून व पुष्पगुछ देऊन सुशांत नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, रामू विखाळे, अनिल हळदीवे, राजू राणे, ललित घाडीगावकर, निसार शेख,विलास गुडेकर, आदित्य सापळे, रुपेश आमडोस्कर, उत्तम लोके, महेश कोदे, सोहम वाळके, बंडू ठाकूर, मंगेश सावंत, बेनी डिसोझा, संतोष परब, विजय सावंत, संकेत नाईक, उमेश गुरव, सिद्धेश राणे, तात्या निकम, उदय सर्पे, संतोष परब, बाबू केणी, महानंद चव्हाण, दिपक कांडर, इमाम नावळेकर, अरुण परब, उमेश वाळके, महेंद्र, डिचवलकर, सचिन आचरेकर, महेंद्र नाईक, उत्तम सुद्रीक, रवी भंडारे, लक्ष्मण आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.