वेंगुर्ला प्रतिनिधी – सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल नाका ते भटवाडी येथील रस्त्यावरील खड्डे सिमेंट क्राँक्रिटच्या सहाय्याने बुजविले. यावेळी पिटू सावंत, आदित्य खानोलकर, बाळा गावडे, चिमलो आरावूज, दत्ताराम गावडे, भुषण सावंत, योगेश गोवेकर, सुभाष सोनुर्लेकर, कपिल सावंत, प्रथमेश सावंत, शुभम सावंत, नवनाळा सावंत, आनंद कळेकर, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – युवकांनी भटवाडी येथील रस्त्यातील खड्डे बुजविले.

