⭐मालवण | प्रतिनिधी ; मालवणात मुसळधार पावसामुळे जलमय स्थिती निर्माण झाली आहे. देवबाग मोबारवाडी येथील संजय कुमठेकर यांच्या राहत्या घरावर माड कोसळून नुकसान झाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-इर्शाळवाडी-येथे-ठोकला-द/
तर वायरी जाधववाडी येथे सुनील मोरजकर, संतोष तारी यांच्या घरात पाणी शिरले. याठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे सांगत भाई मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.


