वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, उपाध्यक्षपदी अॅड.किरण पराडकर, सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर, सहसचिवपदी अॅड.मनिष सातार्डेकर तर खजिनदारपदी अॅड.सागर ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सखी-मंचातर्फे-आयोजित-के/
वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनची सभा मावळते अध्यक्ष अॅड.जी.जी.टांककर यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या सभागृहात झाली. कार्यकारिणी सदस्यपदी अॅड.समिर मुणनकर व अॅड.हर्षदा राऊळ यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.एन.जे.गोडकर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, अॅड.जी.जी.टांककर, अॅड.दिनकर वडर, अॅड.श्रीकृष्ण ओगले, अॅड.संदिप परब, अॅड.धनंजय झांटये, अॅड.तेजश्री कांबळी, अॅड.शुभांगी सडवेलकर, अॅड.पूनम नाईक, अॅड.श्वेता चमणकर, अॅड.सुधा केळजी, अॅड.आरती गावडे, अॅड.भावना, पोखरे, अॅड.तेजश्री झांटये, अॅड.हर्षदा कुडव व अॅड.एकता धानजी उपस्थित होते.
फोटोओळी – सुषमा प्रभूखानोलकर, किरण पराडकर, प्रकाश बोवलेकर, मनिष सातार्डेकर, सागर ठाकूर, अक्षदा राऊळ, समिर मुणनकर
[…] […]