Sindhudurg: वेंगुर्ला बारापाच देवस्थानचे मानकरी काका परब यांचे निधन

2
285
वेंगुर्ला बारापाच देवस्थान
वेंगुर्ला बारापाच देवस्थान

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-परबवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बारापाच देवस्थानचे पहिले मानकरी हरी रामचंद्र परब उर्फ काका परब (७५) यांचे १५ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली ५० वर्षे त्यांनी देवस्थानची सेवा केली. परबवाडा ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सदस्य म्हणूनही काहीकाळ काम केले होते.https://sindhudurgsamachar.in/kolhapur-पुरातत्त्व-खात्याच्या/

फोटो – काका परब

2 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनामधून वेंगुर्ला तालुक्यासाठी ९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी ५८ लाख, शाळा वर्गखोली बांधकाम ३६ लाख, साकव बांधकाम ५०, ‘क‘ वर्ग यात्रास्थळ ४३ लाख, लहान मच्छिमारी बंद विकास ७५ लाख, ग्रामीण रस्ते विकास १ कोटी ४० लाख, इतर जिल्हा मार्ग ९० लाख, जनसुविधा १ कोटी ८० लाख, नागरी सुविधा ६८ लाख, लघुपाटबंधारे ४८ लाख, बंदरालगतच्या सुखसोई १ कोटी ५६ लाख एवढा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-बारापाच-देव… […]

  2. […] मुंबई, दि. १७ मार्च – राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-बारापाच-देव… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here