सिंधुदुर्ग– सांगली शहरातील शारावनगरामध्ये सापडलेल्या व्हेल माशाची उलटी तस्करीची पाळेमुळे खोदताना मुख्य सुत्रधाराने मालवण पोलिसांना खोटे सांगितल्याचे चौकशीत उघड झाले
दोन दिवसापुर्वी मालवण पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या मुख्ष सुत्रधार नीलेश रेवंडकर याला तेरा तारखेला अटक करून त्याला न्यायालया समोर हजर केले असता त्या सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. सांगलीतील एलसीबीच्या पथकाने वेशांतर करून संशियिताचा डाव उधळून लावत शिताफिने त्याचा बनाव उघड केला व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणातील मुख्य सुत्रधार नीलेश प्रकाश रेवंडकर (मालवण )याला जेरबंद करून त्या कडून १८ कोटी