Sindhudurg: शिवजयंतीनिमित्त डचवखारीची स्वच्छता

0
21
डच वखार

वेंगुर्ला प्रतिनिधी-शिवजयंतीचे औचित्य साधून जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ला येथील डच वखारीची स्वच्छता करण्यात आली. डच वखार येथील कचरा, प्लास्टीक व कांच बाटल्या गोळा करुन तसेच लहान झुडपे कापून स्वच्छता केली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शिवाजी-महाराजांचा-आदर्/

 या स्वच्छता मोहिमेमध्ये डॉ.संजीव लिंगवतअनिकेत कुंडगीर पाटीलओंकार लाडशुभम तामडेऋत्विक पालवविजय दळवीगणेश जायभायजयसुर्या जामकरश्रीकृष्ण जानकरप्रथमेश पाटीलप्रविण पाटीलसंतोष सावंतपियुष हिवाळेराजेश परबस्वरुप पाटील यांनी सहभाग घेतला. किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण केल्यास पर्यटन वृद्धिगत होऊन शिवरायांचा इतिहास व त्यांचे विचार नवीन पीढिसमोर तेवत राहतील. त्यामुळे गावागावांतील तरूण मंडळीनी किल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत ते टिकवण्यासाठी स्वच्छता अभियानडागडुजी अभियान राबविली पाहिजेत असे आवाहन डॉ.संजीव लिंगवत यांनी केले.

फोटोओळी – जनसेवा प्रतिष्ठानतर्फे डच वखारीची स्वच्छता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here